निसर्ग सौंदर्य बघून झालो निःशब्द मी! अन् पाहिलेले सारे केले शब्दबद्ध मी... निसर्ग सौंदर्य बघून झालो निःशब्द मी! अन् पाहिलेले सारे केले शब्दबद्ध मी...
लहरी ही बेभान झाल्या होत्या, मग कवेत घेण्या लहरींना त्या किनाराही खुणावीत होता. लहरी ही बेभान झाल्या होत्या, मग कवेत घेण्या लहरींना त्या किनाराही खुणावीत होता.
कसले हृदय नी कसली नाती! निःशब्द झाले सारे झाली बंद बोलती... कसले हृदय नी कसली नाती! निःशब्द झाले सारे झाली बंद बोलती...
मिटलेल्या नजरेमागची तिची निःशब्द भाषा मला कळली नाही कारण ती जवळ असूनही तिची कळी कधी खुलली नाही मिटलेल्या नजरेमागची तिची निःशब्द भाषा मला कळली नाही कारण ती जवळ असूनही तिची क...
नोकरी करणारी आई, सतत कामात असते, रविवारी सगळे सुट्टी घेतात, ती अधिक काम करते नोकरी करणारी आई, सतत कामात असते, रविवारी सगळे सुट्टी घेतात, ती अधिक काम करते
बोलके होतात शब्द ना शब्द, तुझ्या, माझ्या भावविश्वातील जगणे..... बोलके होतात शब्द ना शब्द, तुझ्या, माझ्या भावविश्वातील जगणे.....